SSC CGL (Tier 3) 2019 exam date: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ची तारीख जाहीर केली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ही २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ रविवारी २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. टीयर १ परीक्षेत पात्र ठरलेले सर्व उमेदवार टीयर २ आणि टीयर ३ परीक्षांना बसण्यास पात्र आहेत.'
कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ परीक्षेचे संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी क्लिक करा...
हे वेळापत्रक भविष्यात कोविड -१९ संसर्ग स्थिती आणि सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलू शकतं, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर
घरबसल्या नोकऱ्या शोधा; गुगलचं नवं अॅप भारतात लाँच
उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधी कोणतीही माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन आपल्या वेबसाइटद्वारेच जारी करते.
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.