अ‍ॅपशहर

मांजामुळे अपघात

Maharashtra Times 30 Jan 2017, 12:34 pm
मकरसंक्रात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु अद्यापही शहरातील बहुतांश रस्त्यावर मांजा पडलेला दिसतो. हा मांजा गाडीमध्ये अडकल्यामुळे रस्त्यावर छोटछोटे अपघात देखील होत आहे. अपघातामध्ये अनेक वाहनचालक गंभीर जखमी होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील आपले कर्तव्य समजून रस्त्यावर पडलेला मांजा उचलण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident due to manja
मांजामुळे अपघात


- योगेश काकडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज