नगरः शहरातील एका पेट्रोल पंपावर गॅस सिलेंडर ठेवल्याचे दिसून आले. मात्र, अशा पद्धतीने सिलेंडर हे पंपावर ठेवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंपावर येणाऱ्या इतर नागरिकांच्या विचार करून अशा धोकादायक पद्धतीने ज्वलनशील पदार्थ पंपावर नेऊ नयेत.- महावीर पोखरणा
अपघाताचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2018, 5:30 am