नगरः खासगी स्वयंसेवी संस्था सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. त्यातुलनेत सरकारी, निमसरकारी कार्यालये यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु अशा पद्धतीचे शिबिर कायमस्वरुपी सरकारी कार्यालयामध्ये आयोजित केल्यास नक्कीच फायदा होईल. तसेच या शिबिरांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी फलकही लावणे गरजेचे आहे. - दिनेश कुलकर्णी.....
रक्तदान शिबिराबाबत जनजागृती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2019, 5:44 am