सर्जेपुराः सर्जेपुरा येथून अप्पु हत्ती चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच या रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे तेथून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची गरज आहे. जेणेकरून या भागातून जाणारे नागरिक, वाहनचालक यांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. - अरविंद मुनगेल
खराब रस्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2019, 5:44 am