अ‍ॅपशहर

खराब रस्त्यामुळे अपघाताची शक्यता

Maharashtra Times 19 Sep 2016, 1:46 pm
नगर-मनमाड महामार्ग हा बोल्हेगाव येथील चौकाजवळ अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे एमआयडीसी, नागापूर येथील नागरिकांसह रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांचे हाल होतात. तातडीने हा रस्ता दुरुस्त केला नाही, तर या परिसरात खराब रस्त्यामुळे अपघातही होऊ शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad roads cause accidents
खराब रस्त्यामुळे अपघाताची शक्यता



-हेमंत मिरीकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज