अ‍ॅपशहर

पथदिव्यांची दुरवस्था

Maharashtra Times 3 Dec 2016, 12:40 pm
नगर : शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. काही ठिकाणी त्यांचे खांब कोसळले आहेत, तर कोठे वाकले आहेत. मात्र, महापालिका याकडे लक्ष देत नाही. लालटाकी रस्त्यावर पथदिव्यांचे वाकलेले खांब वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. ते दुरुस्त करावेत किंवा काढून घ्यावेत. पथदिवे नसलेले हे खांब कशासाठी तेथे ठेवले आहेत, हे एक कोडेच आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad streetlight condition
पथदिव्यांची दुरवस्था



-अतुल सुपेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज