आगरकर मळा परिसरात जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. परंतु, या जॉगिंग ट्रॅक लगत असणाऱ्या नाल्यामुळे या ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. या नाल्याची साफसफाई होत नसल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच येथे डासांचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन येथे उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
परिसरात दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2019, 5:40 am