अ‍ॅपशहर

कॉपीला चालना

Maharashtra Times 11 Dec 2016, 10:38 am
नगर : कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी सरकारी पातळीवर कितीही प्रयत्न होत असले तरी त्याला यश येत नाही. कारण त्यासाठी आता अधुनिक तंत्राचा सर्रास फायदा उठविला जात आहे. बहुतेक गाईड कंपन्यांनी यासाठी उपयुक्त ठरतील अशा लहान आकारातील पुस्तिका आणल्या आहेत. तर काही ठिकाणी झेरॉक्स दुकानदार अशा झेरॉक्स तयार करून विकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करणे सोपे जाते. कॉपीसाठी मदत करणारी प्रकाशने आणि झेरॉक्स दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम boost to copy in the exam
कॉपीला चालना


- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज