लालटाकी रोडः याठिकाणी असणाऱ्या शहरबस थांबावर कचरा पडलेला होता. हा कचरा साफ करण्यात आला आहे. परंतु येथील बसथांब्याची दुरावस्था झाली असल्यामुळे पुन्हा येथे कचरा साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील बसस्थानकाची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे. -संजोग सुडके
बसथांब्याची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2018, 5:38 am