नगरः जुन्या कोर्टाचे जवळ असणाऱ्या विठ्ठल मंदिराजवळ दोन्ही बाजूने रोपे लावून त्याची निगा रोज ठेवली जात आहे. आता वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. परंतु वृक्ष लागवड करण्यासोबतच त्याची निगा राखण्याची गरज आहे. जेणेकरून उद्देश सफल होईल. - दिनेश कुलकर्णी
वृक्षांची निगा राखावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2018, 5:37 am