शहरातील तेलीखुंट भागातील रस्त्यात असणाऱ्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. चेंबरचे झाकण खाली गेले आहे. त्यामुळे येथे खड्डा पडला आहे. या भागात रहदारी जास्त असते. त्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. येथे बऱ्याच दिवसांपासून ही समस्या आहे. परंतु,चेंबरची दुरुस्ती अजूनही झालेली नाही.
चेंबरची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2018, 5:34 am