अ‍ॅपशहर

चांदबिबी महाल गजबजला

Maharashtra Times 23 Jul 2016, 8:00 pm
नगर : पाऊस झाल्यामुळे चांदबिबी महाल परिसरात हिरवळ झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. असे असले तरी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येथे फारसे उपाय केलेले दिसत नाहीत. त्यामुळे छेडछाडीपासून अपघातापर्यंतचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. किमान गर्दीच्या काळात तरी येथे पोलिस बंदोबस्त असण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandbibi mahal
चांदबिबी महाल गजबजला


- सचिन सब्बन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज