सावेडीः याभागातील जॉगिंग ट्रॅकवर पथदिव्याचा खांब पडला असून शहरातील अनेक उद्यानांमधील आणि रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबांची अवस्था दयनीय झाली आहे. काही दिवसांपूर्वी बंगाल चौकी भागात हायमॅक्स खांब रिक्षावर कोसळून महिला जखमी झाली होती. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी महापालिका, महावितरण यांनी आपले धोकादायक झालेले खांब बदलावेत.- महावीर पोखरणा.....
धोकादायक खांब बदलावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2019, 5:41 am