अ‍ॅपशहर

वाडिया पार्क येथे नागरिकांची गैरसोय

Maharashtra Times 23 Dec 2016, 11:22 am
वाडिया पार्क येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून हे स्वच्छतागृह कायमच बंद असते. त्यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होतेय. वाडिया पार्क मैदानावर दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. या सर्वांचा विचार करून तातडीने येथील स्वच्छतागृह सुरू करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम citizen trouble
वाडिया पार्क येथे नागरिकांची गैरसोय



- महावीर पोखरणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज