सिद्धीबागः येथील जलतरण तलाव आणि त्यासमोरील कारंजे हा मनपाच्या संबंधित विभाग आहे. परंतु येथे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला असतो. तो महापालिकेचे कर्मचारी उचलून नेत नाहीत. त्यामुळे हा परिसर अस्वच्छ दिसत असून तेथे साफसफाई करण्याची गरज आहे. -दिनेश कुलकर्णी
स्वच्छता करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2018, 5:33 am