भिंगारः येथून जवळच असलेल्या नागरदेवळे भागामध्ये बहुतांश ड्रेनेजची साफसफाई करण्यात आलेला नाही. ड्रेनेजमध्ये गवत वाढल्यामुळे पाणी वाहण्यास अडथळा येत असून परिसरामध्ये दुर्गंधी सुटत आहे. लक्ष्मीनगर भागात ही समस्या जास्त असून ड्रेनेजची साफसफाई करावी.-सागर चाबुकस्वार
ड्रेनेजची साफसफाई करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2017, 5:36 am