दिल्लीगेटः येथील एटीएम सेंटरमध्ये कचरा पडलेला होता. याबाबत मटा सिटीझन रिपोर्टरमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर एटीएम सेंटरची स्वच्छता करण्यात आली आहे. एटीएम सेंटरमध्ये असणारी स्वच्छता भविष्यात कायम राहण्याची आवश्यकता आहे.-अरविंद मुनगेल
एटीएम सेंटरमध्ये झाली स्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2017, 5:38 am