नगरः चौपाटी कारंजा ते जुनी महापालिका इमारत या रस्त्यावर असणाऱ्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे डागडुजी करण्याची गरज आहे. तसेच सध्या महापालिकेची स्वच्छता मोहीम सुरू आहे. महापालिकेने याकाळात नगर शहरातील स्वच्छतागृह दुरुस्त करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणेने नियोजन करण्याची गरज आहे. - संजोग सुडके
स्वच्छतागृहाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2019, 5:42 am