सावेडीः येथील जॉगिंग पार्क ते कलानगर चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये येथून प्रवास करताना दिलासा मिळतो आहे. प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावून त्याची निगा राखल्यास प्रवास करताना कडक उन्हाळा जाणवर नाही. - दिनेश कुलकर्णी
उन्हाळ्यामध्ये दिलासा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2018, 5:32 am