सावेडीः याभागातील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये असणारे कारंजाचे काम हे अर्धवट सोडून देण्यात आले आहे. सध्या महापालिका निवडणूक सुरू असल्यामुळे हे काम होण्याची शक्यता कमी आहे. परंतु महापालिका निवडणूक झाल्यांतर हे अर्धवट काम लवकर पूर्ण करावे. सध्या या कामाचा वाहतुकीला अडथळा होत आहे. - दिनेश कुलकर्णी......
अर्धवट काम पूर्ण करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2018, 5:31 am