भिंगारः नगर-पाथर्डी रस्त्यावर एका ड्रेनेजवर झाकण नाही. येथून जवळच कॅन्टोमेंट बोर्डाच्या शाळा आहे. त्यामुळे या ड्रेनेजमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह रस्त्याने जाणारे वाहनचालक, नागरिक यांना धोका निर्माण झाला आहे. तरी लवकरात लवकर येथील ड्रेनेजवर झाकण टाकण्याची गरज आहे. - सागर चाबुकस्वार
ड्रेनेजवर झाकण टाकावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2019, 5:44 am