शहरात वाडियापार्क रोड या महत्त्वाच्या मार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच मुख्य बाजारपेठेमध्येही अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे या रस्त्यावरील व्यावसायीकांन मुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे यांवर प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे
अतिक्रमण मुळे रस्ता अरुंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2019, 5:40 am