सबजेल चौकः या चौकाजवळ चेंबरवर असणारे झाकण खचले असून तेथे मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असून त्याचा नागरिकांना अंदाज येत नाही. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. तरी महापालिकेने तातडीने येथे दुरुस्तीचे काम हाती घ्यावी. तसेच पुन्हा अशी समस्या निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. - संजोग सुडके
खड्ड्याचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2019, 5:42 am