अ‍ॅपशहर

नादुरुस्त, धोकादायक बस

Maharashtra Times 22 Feb 2017, 10:44 am
नगर : महापालिकेच्या खासगीकरणातून चालविण्यात येत असलेल्या बससेवेच्या अनेक बस धोकादायक बनल्या आहेत. अनेक बसच्या काचा फुटल्या आहेत, पत्रे तुटले आहेत, दिवे, इंडिकेटर तुटले आहेत. प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील अन्य वाहनांच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या या बस शहरातील रस्त्यांवरून धावत आहेत. एरवी अन्य वाहनांविरुद्ध कारवाई करणारे पोलिस, आरटीओ यांचेही या असुरक्षित बससेवेकडे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangerous bus
नादुरुस्त, धोकादायक बस



- ज्ञानेश्वर वाघ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज