गावडेमळाः सावेडी उपनगरातील भिस्तबागजवळ असणाऱ्या गावडेमळा परिसरामध्ये महावितरणची डीपी बसवण्यात आली आहे. या डीपीभोवती सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आला नसून कोणालाही अगदी सहज डीपीपर्यंत जाता येते. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार येथे उपाय करावेत.-महावीर पोखरणा
महावितरणची धोकादायक डीपी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2017, 5:32 am