नगरः तिसगाव (ता.पाथर्डी) येथे मांडवे रोडवर असणाऱ्या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच महावितरणची डीपी आहे. ही डीपी उघडी असल्यामुळे मुलांसाठी ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तातडीने महावितरणने या डीपीभोवती सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. -शहाजान शेख
महावितरणची धोकादायक डीपी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2017, 5:30 am