नागरदेवळेः या भागातील ड्रेनेजलाइनवर असणारे झाकण गेल्या काही दिवसांपासून निघालेले असून हे ड्रेनेज धोकादायक बनले आहे. रात्रीच्या वेळी या ड्रेनेजचा अंदाज न असल्याच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी धोकादायक ड्रेनेजच्या बाजूने विटा मांडल्या आहेत. परंतु संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन हे ड्रेनेज दुरुस्त करण्याची गरज आहे. - सागर चाबुकस्वार.....
धोकादायक ड्रेनेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2019, 5:40 am