नगरः शहरातील बहुतांश सिग्नलवर थांबून वस्तू विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वाहन थांबल्यानंतर वाहनचालकाच्या जवळ जाऊन वस्तू घेण्याची विनंती करण्यात येते. परंतु अचानक सिग्नल सुटल्यास यामधून अपघात होण्याचा धोका असून सिग्नलवरील ही विक्री धोकादायक ठरू शकते. - शहाजान शेख.......
धोकादायक विक्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2018, 5:35 am