पत्रकार चौक ः नगर-मनमाड रोडवर एका माल ट्रकमध्ये लोखंडाचा बारीक किस हा न झाकता नेला जात होता. हवेमुळे हा बारीक किस उडून रस्त्याने जाणाऱ्या इतरांच्या डोळ्यामध्ये जाण्याचा धोका आहे. नागरिकांसाठी धोकादायक ठरणारी अशा पद्धतीची वाहतूक शहरामध्ये करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. -अल्ताफ शेख
धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2018, 5:32 am