दिशादर्शक फलक पडलाय धूळखात पत्रकार चौकः या चौकाजवळ अनेक दिवसांपासून दिशादर्शक फलक धूळ खात पडला आहे. या फलका अभावी प्रवाशांची गैरसोय होते आहे. तसेच हा फलक वाहतुकीला सुद्धा अडथळा ठरत आहे. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा फलक स्वच्छ करून व्यवस्थित उभारण्यात यावा. - अतुल सुपेकर
दिशादर्शक बोर्ड धुळीने माखला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 5:45 am