अ‍ॅपशहर

रुग्णालयाशेजारी घाण

Maharashtra Times 25 Oct 2016, 12:19 pm
नगर : नगर-पुणे महामार्गावरील एका हॉस्पिटलजवळच गटार उघडे आहे. तेथे खड्डा पडून घाण साचली आहे. या भागात नेहमी वर्दळ असते. रात्रीच्या अंधारात हा खड्डा दिसत नसल्याने अपघातांचा धोका आहे. याशिवाय, हॉस्पिटल आणि परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dirt near by hospital
रुग्णालयाशेजारी घाण



- अजय कविटकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज