अ‍ॅपशहर

ड्रेनेजवर कचरा

Maharashtra Times 30 Mar 2017, 1:54 pm
शहरातील माणिक चौकातील दत्त मंदिरासमोर ड्रेनेजवरच कचरा टाकला जातो. त्यामुळे वारंवार ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडतात. विशेष म्हणजे, महापालिकेचे सफाई कर्मचारीही जमा केलेला कचरा या ठिकाणी आणून टाकतात. कचरा अडकून ड्रेनेज तुंबले की पुन्हा खोदकाम करावे लागते. यामुळे सर्वांचीच गैरसोय होते. सर्वांनीच शिस्त पाळली तर हा त्रास होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drainage issues
ड्रेनेजवर कचरा


- नीलेश नेवासकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज