सबजेल चौकः या चौकातील ड्रेनेज लिकेज झाले आहे. सातत्याने येथे ही समस्या निर्माण होते. येथील ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची गरज आहे. तसेच येथे पुन्हा ड्रेनेज लिकेजची समस्या निर्माण होणार नाही, यादृष्टीने व्यवस्थित काम करण्यात यावे. - संजोग सुडके
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2019, 5:44 am