नगरः नीलक्रांती चौक ते न्यू लॉ कॉलेज या रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येत असल्याने येथील रस्त्याच्या कामात अडचणी येत आहे. सातत्याने ही समस्या निर्माण होत असून ती सुटण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने पुढाकार घ्यावा.- अरविंद मुनगेल
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2020, 5:45 am