माळीवाडा : कचरा जाळू नये, याबाबत सातत्याने प्रबोधन करण्यात येते. परंतु त्यानंतरही कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. माळीवाडा येथील महालक्ष्मी मंदिराच्या जवळ रस्त्यावरच कचऱ्याचा ढिग पेटवून दिला होता. त्यामुळे रस्त्यावर धूर पसरला होता. - दिनेश कुलकर्णी
कचरा जाळल्याने धुराचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2019, 5:41 am