बुऱ्हाणनगरः नगरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुऱ्हाणनगर भागामध्ये ग्रामपंचायतीने कचऱ्याचे संकलन करण्यासाठी गाडीची सुविधा केली आहे. गावामध्ये स्वच्छता राहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज असून कचरा हा रस्त्यावर टाकण्याऐवजी गाडीमध्ये टाकावा.- संजोग सुडके
कचरागाडीत कचरा टाकावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2018, 5:40 am