प्रोफेसर कॉलनी चौकः या चौकामध्ये महापालिकेचे सावेडी विभागाचे प्रभाग समिती कार्यालय असून या कार्यालयाचा फलक हा अस्पष्ट झाला आहे. त्यामुळे कार्यालय शोधताना नागरिकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे मनपाने या फलकावरील नाव व संपर्क क्रंमाक ठळकपणे टाकण्याची गरज आहे. -महावीर पोखरणा
कार्यालयाचा फलक अस्पष्ट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2018, 5:34 am