सावेडी: सावेडी नाक्यापासून जवळ असणाऱ्या सिद्धिविनायक कॉलनीमध्ये पूर्वी महाराष्ट्र शासनाचे रेशीम विकास विभागाचे कार्यालय होते. ते या जागेतून नागापूर परिसरात स्थलांतरीत झाले आहे. परंतु जुन्या जागी कार्यालयाचा फलक कायम असल्यामुळे गोंधळ उडत आहे. हा फलक काढून येथे कार्यालय स्थलांतर झाल्याचा फलक लावावा. - महावीर पोखरणा
कार्यालयाचा फलक कायम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2018, 5:33 am