शनी चौकः याभागात ड्रेनेजची समस्या गंभीर बनली होती. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत होते. याबाबत ‘मटा’सिटीझन रिपोर्टरमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर येथील ड्रेनेजची समस्या सुटली आहे. आता येथील रस्त्याची सुद्धा दुरुस्ती करण्याची गरज आहे. - संजोग सुडके
ड्रेनेजची समस्या सुटली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2018, 5:38 am