नगरः शहरामधून क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करण्याचे धोकादायक प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे चौकामध्ये वाहतूक पोलिस असताना सुद्धा अशी वाहने जातात. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे अपघाताला कारणीभूत ठरू शकते. - संजोग सुडके
धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2018, 5:40 am