गुलमोहर रोडः या रस्त्यावर छोटछोट्या रिक्षांमध्ये खाद्यपदार्थ तसेच फळांची विक्री करण्यात येते. रस्त्यावर अस्ताव्यस्त गाडी लावून हे वाहनचालक विक्री करीत असतात. ग्राहक देखील रस्त्यावरच थांबून येथे खरेदी करीत असतात. परंतु यामुळे अपघात होण्याचा धोका असून या धोकादायक विक्रीवर नियंत्रण हवे. -संजोग सुडके
धोकादायक विक्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2018, 9:18 am