स्टेट बँक चौकः या चौकाजवळ रस्त्यावरच एक गाडी बंद पडली होती. त्यामुळे इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण झाला होता. गाडी बंद पडल्यानंतर ती तात्काळ रस्त्याच्या बाजूला काढण्याची गरज आहे, किंवा गाडीभोवती बॅरिकेटस् लावावेत. जेणेकरून इतरांना गाडी नादुरुस्त असल्याचा अंदाज येईल. - संजोग सुडके
नादुरुस्त गाडीचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2018, 5:41 am