नगरः शहरबस कायम अडचणीत येत असून पुन्हा ही सेवा बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. बससेवा बंद पडल्यास पॅगो रिक्षाचालकांची मनमानी वाढते. त्यामुळे महापालिकेने या प्रश्नात लक्ष घालून शहरबस सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. -दिनेश कुलकर्णी
शहरबस सक्षम करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2018, 5:34 am