नगरः शहरातील मुख्य बाजारपेठ बुधवारी बंद असते. बाजारपेठेतील अनेक हातगाडीचालक सुद्धा आपली गाडी बंद ठेवतात. पण या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. मनपाने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली तर या गाड्या तात्पुरत्या हटवण्यात येतात. इतर दिवशी मात्र सर्रास अतिक्रमण असते. - दिनेश कुलकर्णी
अतिक्रमणाचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2018, 5:32 am