अ‍ॅपशहर

चहापानाची वेळ ठरवा

Maharashtra Times 27 Mar 2017, 2:06 pm
ग्राहकसेवा केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चहापानाची नेमकी वेळ ठरवून देण्याची गरज आहे. बहुतांश ठिकाणी कर्मचारी चहापानाच्या नावाखाली बराच काळ गायब असतात. त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते. कामाच्या वेळेत थोडा ब्रेक आवश्यक असला तरी त्याची पूर्वकल्पना ग्राहकांना असावी. त्यामुळे विनाकारण दांडी मारण्याचे प्रकार थांबतील. विशेषतः पोस्टात हे प्रकार जास्त घडतात. खिडकी बराच काळ रिकामी सोडून कर्मचारी बाहेर गेलेले असतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fix schedule in goverment office
चहापानाची वेळ ठरवा


- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज