नगरः पोलिस अधीक्षक कार्यालय असणाऱ्या पूर्वीच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर कचरा असतो. याच आवारात कचरा जाळल्याने सर्वत्र धूर पसरून हवेचे प्रदूषण होते. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. येथील परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. -शहाजान शेख
प्रवेशद्वारावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2018, 5:41 am