गोविंदपूराः येथील यशवंत विद्यालयाच्या आवारात नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. या शाळेच्या संरक्षण भिंतीवर ‘येथे कचरा टाकू नये’ असे लिहिले असता देखील येथे सर्रास कचरा टाकला जात आहे. कचरा टाकवणाऱ्यांवर संबंधित विद्यालय व प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.- अबुजर सय्यद......
विद्यालयाच्या आवारात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:11 pm