अ‍ॅपशहर

भिस्तबाग रोडवर कचरा

Maharashtra Times 22 Apr 2017, 4:14 pm
भिस्तबाग रोडवर कुष्ठधामसमोर एका बाजूला शेती आहे. हा परिसर म्हणजे नागरिकांचे जणू कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाणच बनले आहे. परिसरातील नागरिक तेथे कचरा आणून टाकतात. अनेक जण राडारोडाही तेथे आणून टाकतात. कचरा शेतात आणि रस्त्यावरून पसरून सर्वांनाच त्रास होतो. महापालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. या भागातील सोसायट्यांमध्ये कचराकुंडीची पुरेशी सोय केली आणि त्या नियमित उचलल्या तर हा प्रश्न सुटू शकेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage on the road
भिस्तबाग रोडवर कचरा


- ज्ञानेश्वर वाघ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज