मुकुंदनगर: याभागात भर रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्यावर कचरा टाकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तरी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार बंद व्हावेत, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने जनजागृती करावी. - अबुजर सय्यद
रस्त्यावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2019, 5:43 am